‘पुणे संवाद’ – महाराष्ट्रातील सत्तांतर: शोध आणि बोध

Speaker

पराग करंदीकर, संपादक, महाराष्ट्र टाइम्स | भानू काळे, लेखक- अभ्यासक | समन्वयक: स्वाती राजे, लेखिका सदस्य, पुणे इंटरनॅशनल सेंटर; अध्यक्ष, भाषा फाउंडेशन-पुणे

Chairperson

मुकुंद संगोराम, निवासी संपादक, लोकसत्ता

27/07/2022

सायंकाळी ६ ते ७:३० (भारतीय प्रमाण वेळ)

स्थळ – नवलमाल फिरोदिया हॉल, ‘ए’ – विंग, ५ वा मजला, आयसीसी टॉवर, सेनापती बापट रोड, पुणे ४११०१६